Thursday, 4 November, 2010

दीपावली शुभचिंतन

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण. सर्व सणांचा राजा मानला जाणारा हा सण अश्विन महिन्यातले शेवटचे दोन दिवस आणि कार्तिक महिन्याचे पहिले दोन दिवस या चार दिवसांत येतो. काही लोक धनत्रयोदशी ही दिवाळीची सुरुवात मानतात. पण, सर्वसाधारणपणे नरकचतुर्दशी ही दिवाळीची सुरुवात मानली जाते. एवढ्या प्रसिद्ध असलेल्या या सणाची माहिती अनेक ठिकाणी अनेक वेळा प्रसिद्ध होते. तेव्हा तीच तीच माहिती सांगून वाचकांना कंटाळा आणण्यापेक्षा ही पोस्ट इथेच आवरती घेतो.

दीपावलीच्या आणि नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हा दिवाळसण सर्वांच्या आयुष्यात सुखाचा प्रकाश जागवून अंधःकाराचा समूळ नाश करो हीच माझी या शुभदिनाची मनोकामना.

9 comments:

 1. दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!

  ReplyDelete
 2. तुम्हा सर्वांना ही दिवाळी सुखसमाधानाची आणि आनंदाची जावो खूप खूप शुभेच्छा

  ReplyDelete
 3. मनमौजी आणि सुहास,

  तुम्हाला, तुमच्या कुटुंबियांना, नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना, हितचिंतकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा... Happy Diwali. :-)

  ReplyDelete
 4. आपटे साहेब, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या 'स्वच्छंदी' शुभेच्छा !!

  ReplyDelete
 5. तुम्हालाही दिवाळीच्या ‘मिक्स’ शुभेच्छा भाऊ... (आता ‘वटवट सत्यवान’ या नावातला कोणता शब्द घेणार शुभेच्छांचं विशेषण म्हणून? म्हणून हा शब्द वापरलाय... ;-) )

  ReplyDelete
 6. उशीर झालाय, पण तुळशीच्या लग्नापर्यंत चालतं....:)
  दिवाळीच्या अनेक शुभेच्छा

  aare dead line cha ek rakshas maangutiwar aahe na mhanun baki kahi nahi...jemtem majhya blogcha gada chalawtey....

  ReplyDelete
 7. तुला, दिनेशला आणि आरुषलाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा... आणि डेडलाईनचं एवढं टेन्शन घेऊ नकोस. सॉफ्टवेअरमध्ये असंच असतं. डेडलाईन आली की कॉपी-पेस्ट! तूही कर तेच. हीहीही... ;-)

  ReplyDelete
 8. kay rao aata te ^c ^V cha ita aawarujun sangalayach haw hot ka??? anyway....hi saglya blog duniyechi open secret aahet....:)

  ReplyDelete
 9. वास्तविक अभिमानाने म्हणायला हवं. ‘होय, मी मराठी आहे’ च्या चालीवर ‘होय, मी कॉपी-पेस्ट करतो’ ;-)

  ReplyDelete