tag:blogger.com,1999:blog-5812201568891444203.post1164359361238672581..comments2023-10-31T18:08:59.810+05:30Comments on स्वच्छंदी: माझी शिक्षणयात्रा - १संकेत आपटेhttp://www.blogger.com/profile/12341295792762307330noreply@blogger.comBlogger13125tag:blogger.com,1999:blog-5812201568891444203.post-41563771373407865482011-05-30T22:10:13.297+05:302011-05-30T22:10:13.297+05:30रोहन,
अरे माझे तर ते अगदी जिव्हाळ्याचे विषय. जेवढं...रोहन,
अरे माझे तर ते अगदी जिव्हाळ्याचे विषय. जेवढं प्रेम मी इतिहास-भूगोलावर केलं तेवढं तर आणखी कोणावरही केलं नाही... ;-)संकेत आपटेhttps://www.blogger.com/profile/12341295792762307330noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5812201568891444203.post-13640793105511900092011-01-06T09:43:47.006+05:302011-01-06T09:43:47.006+05:30अरे.. इतिहास आणि भूगोल हे माझे आवडीचे विषय.. :) पण...अरे.. इतिहास आणि भूगोल हे माझे आवडीचे विषय.. :) पण तुझे अनुभव भारी... :)रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5812201568891444203.post-32168572248037771932010-11-14T04:27:06.658+05:302010-11-14T04:27:06.658+05:30अपर्णा,
:-Dअपर्णा,

:-Dसंकेत आपटेhttps://www.blogger.com/profile/12341295792762307330noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5812201568891444203.post-52479217640220519392010-11-14T01:13:27.238+05:302010-11-14T01:13:27.238+05:30हा हा हा..........:D :D :D.......हा हा हा..........:D :D :D.......अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5812201568891444203.post-84293914697834615322010-11-11T06:29:25.512+05:302010-11-11T06:29:25.512+05:30नाही ना. म्हणून तर पंजाब, हरयाणा, जम्मू आणि काश्मी...नाही ना. म्हणून तर पंजाब, हरयाणा, जम्मू आणि काश्मीर या राज्यांचं एक संयुक्त राज्य तयार व्हायचं माझ्या नकाशात. आणि महाराष्ट्र कर्नाटकावर स्वारी करायचा. ‘महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न’ मी माझ्या परीने भूगोलाच्या पेपरात कधीचाच सोडवला होता. ;-)संकेत आपटेhttps://www.blogger.com/profile/12341295792762307330noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5812201568891444203.post-88890469869482397472010-11-11T06:24:40.407+05:302010-11-11T06:24:40.407+05:30"निशाणा तुला दिसला ना" हे गाणं माहितीये ..."निशाणा तुला दिसला ना" हे गाणं माहितीये का?? त्याच चालीवर वाच >> "नकाशा तुला जमला ना" :))सौरभhttps://www.blogger.com/profile/15743037027760625766noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5812201568891444203.post-55610022046424005882010-11-10T02:19:06.094+05:302010-11-10T02:19:06.094+05:30अगदी बरोबर. भूगोलाची उत्तरपत्रिका ही नकाशांनी भरगच...अगदी बरोबर. भूगोलाची उत्तरपत्रिका ही नकाशांनी भरगच्च असलीच पाहिजे असा माझा समज होता त्यावेळी. पण एक बरं होतं या नकाशांचं. वेळ जायचा त्यात. नकाशे काढले नसते तर माझे पेपर एका तासात सोडवून झाले असते. कारण, पूर्ण पेपरमधले अर्धे प्रश्न तर मला ‘आऊट ऑफ सिलॅबस’ वाटायचे. त्यामुळे बाकीचे प्रश्न सोडवायला एक तास पुरायचा... ;-)संकेत आपटेhttps://www.blogger.com/profile/12341295792762307330noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5812201568891444203.post-10290714670390210762010-11-09T19:54:06.203+05:302010-11-09T19:54:06.203+05:30हो हो हो !! हा हा हा !! हे हे हे !!!!! ख्या ख्या ख...हो हो हो !! हा हा हा !! हे हे हे !!!!! ख्या ख्या ख्या !!! भन्नाट !!!! अरे मीदेखील नकाशाचा सढळहस्ते वापर केलेला १०वीत, तरीही गुण कमीच पडलेत. ही नकाशाची कल्पना ज्याला सुचली त्यला भूगोलसाठी ३ तास मिळाले असतील. वेळेचा दुरुपयोग म्हणजे नकाशा काढणे !!sankethttps://www.blogger.com/profile/17671141775705184178noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5812201568891444203.post-66927845615122812922010-10-31T17:46:53.899+05:302010-10-31T17:46:53.899+05:30मैथिली आणि क्षितिज,
‘अहो’ मत कहो ना. :-) अहो म्हण...मैथिली आणि क्षितिज,

‘अहो’ मत कहो ना. :-) अहो म्हणण्याएवढा मी मोठा नाही. मला एकेरी उल्लेख केलेला जास्त आवडेल. प्रतिक्रियांसाठी धन्यवाद. आणि ब्लॉगवर मनापासून स्वागत. :-) पुढचा भाग येईल थोड्याच वेळात.संकेत आपटेhttps://www.blogger.com/profile/12341295792762307330noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5812201568891444203.post-83143777512585077702010-10-31T15:32:15.423+05:302010-10-31T15:32:15.423+05:30एकदम मस्त. 'बिगरी ते मॅट्रिक' ची आठवण झाली...एकदम मस्त. 'बिगरी ते मॅट्रिक' ची आठवण झाली.
पुढचा भाग लवकर येऊ द्या.क्षितिज देसाईhttps://www.blogger.com/profile/06088983506671242636noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5812201568891444203.post-45516403431926708152010-10-31T11:18:05.688+05:302010-10-31T11:18:05.688+05:30हेहे...भारी..आहे तुमचा ब्लॉग....आवडला...!!! :Dहेहे...भारी..आहे तुमचा ब्लॉग....आवडला...!!! :DMaithili https://www.blogger.com/profile/00742698005009875058noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5812201568891444203.post-311570815761057202010-10-31T09:52:00.966+05:302010-10-31T09:52:00.966+05:30धन्यवाद. आणि ब्लॉगवर हार्दिक स्वागत. येत जा असेच न...धन्यवाद. आणि ब्लॉगवर हार्दिक स्वागत. येत जा असेच नेहमी... :-)संकेत आपटेhttps://www.blogger.com/profile/12341295792762307330noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5812201568891444203.post-40153929716947809492010-10-31T09:33:58.839+05:302010-10-31T09:33:58.839+05:30away some yar whats your head tussi great ho ja pa...away some yar whats your head tussi great ho ja panah/////Anonymousnoreply@blogger.com